मित्रानो तुमच्या कडे जर मराठी कविता असतील तर त्या माझ्या मेल वर पाठवा मी त्या ह्या blog वर पब्लिश करेन तुमच्या नावाबरोबर.......... मग वाट कसली बघताय द्या पाठवून: j.kasliwal09@gmail.com
ब्लॉग बद्दल
Marathi Khazana is a collection of marathi kavita, marathi poems, marathi movies, Marathi prem kavita, news related maharashtra and much more.........
" जपुन टाक पाऊल... इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास... इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय... इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण... इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर.. जपुन ठेव मन कारण... ते फक्त आपलं असतं..........
तुझे अबोल डोळे काय बोलून गेले,
आसे कोणते प्रश्न मांडून गेले?
बोले तुझे ते, हृद्य छेडून गेले,
तुझं सागू कसे, मज माझे प्रारब्ध बाधून गेले.
हा दोष न माझा , शापित मी
मज माझे, कर्तव्य शापून गेले.
तूच दिलास, शब्दांना आकार माझ्या,
त्या शब्दाचे, इमान राखीत गेले.
घे उभा असा, गुन्हेगार तुझा,
वर्षाव अश्रूचा, तुझं टाळीत गेले.
का भेटलो, या वळणार,
मन माझे, आश्रुत वाहून गेले.
- सतीश दंता...