प्रेम काय असत
ते जानायच नसत
प्रेम फक्त
करायचं असत
प्रेम म्हणजे
मनाचा खेळ असतो
दोन इवल्या जीवांचा
मेळ असतो
तसा तो बुद्धीने खेळायचा
बुद्धीबळाचा खेळ असतो
कुणी हरायचा असतो
कुणी जिंकायचा असतो
हे सर्वाना जमतच
अस नाही
पण ज्यांना जमत नाही
त्यांना प्रेम कधीच कळत नाही
अभिजित दहीवलकर
0 comments:
Post a Comment